काव्य वाचन स्पर्धा
25 Sep 2025 14:43:31
काव्य वाचन स्पर्धा
नवीन मराठी शाळेमध्ये शिक्षण विवेक तर्फे काव्य वाचन स्पर्धा घेण्यात आल्या या मध्ये इ ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला परीक्षक म्हणून सौ नीता बोधले यांनी परीक्षणाचे काम पहिले
Powered By
Sangraha 9.0